शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

Kolhapur: गडहिंग्लजमध्ये मध्यवस्तीत वेश्या अड्डा, दोन महिलांसह ७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:04 IST

गडहिंग्लज : शहरातील मध्यवस्तीतील हुजरे गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल, सोमवारी रात्री छापा टाकला. छाप्यात ...

गडहिंग्लज : शहरातील मध्यवस्तीतील हुजरे गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल, सोमवारी रात्री छापा टाकला. छाप्यात उत्तरप्रदेश व मुंबई येथील दोन पीडित महिला, वेश्यागमनासाठी आलेल्या दोघांसह ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. रहिवासी भागातील अशा पहिल्याच कारवाईमुळे शहरासह सीमाभागात खळबळ उडाली.शहरातील मध्यवस्तीत या अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा होती. पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून हा छापा टाकला. छाप्यात  मोबाईल व रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी युवराज अरुण पोदार (रा. भैरापुर ता. हुक्केरी) अनिकेत मारुती जाधव (रा.संकेश्वर,ता.हुक्केरी) ओंकार कुमार पाथरवट (रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज) यासीन फारूक नाईकवाडी, सोहेलखान महंमदअली पठाण (दोघेही रा. दुंडगा मार्ग, गडहिंग्लज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला कॉन्स्टेबल संपदा कुट्रे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस