शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ८/९ जण कमळाच्या चिन्हावर लढण्यास तयार, मंत्री उदय सामंत यांचे सतेज पाटील यांना प्रत्युत्तर

By समीर देशपांडे | Updated: January 2, 2024 19:10 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे ८ ते ९ नेते कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यांची यादी माझ्याकडे आहे असा ...

कोल्हापूर: काँग्रेसचे ८ ते ९ नेते कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यांची यादी माझ्याकडे आहे असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील अनेकजण लोकसभेसाठी कमळ चिन्हावर लढण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी सामंत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रत्युत्तर दिले. सामंत म्हणाले, ज्या पध्दतीने आमच्यातील सात जणांनी कमळावर निवडणूक लढवण्याची पत्रे दिली आहेत असे पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच काँग्रेसमधील कोण कोण कमळ चिन्हावर लढायला तयार आहेत याची यादी माझ्याकडेही आहेत. कोण कोणाला कुठे भेटले याचा तपशीलही माझ्याकडे आहे. तो मी चार दिवसात जाहीर करीन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUday Samantउदय सामंतSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा