शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur- खानापूर दरोडा प्रकरणी बेळगावचे ८ जण ताब्यात, तीन पिकअप टेम्पोसह ७१ डुकरे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:42 IST

पोलिसांनी २४ तासात संशयितांच्या मुसक्या आवळल्या

सदाशिव मोरेआजरा : खानापूर पैकी रायवाडा (ता.आजरा) येथील दरोडा प्रकरणी आजरा पोलिसांनी रवी नाईक ( रा.रुक्मिणीनगर बेळगाव) या मुख्य संशयितासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तीन पिकअप टेम्पोसह पळवून नेलेली ७१ डुकरे जप्त केली आहेत. २४ तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून संशयितांच्या मुसक्या आवळल्या.दरोड्यानंतर पोलिसांनी आजरा, दड्डी व बेळगाव येथील सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तपास सुरू केला होता. काल सायंकाळी दरोड्यातील मुख्य आरोपी रवी नाईक याला रुक्मिणीनगर बेळगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या जंगलात डुकरे लपविल्याचे त्याने कबुल केले. तर त्याला मदत करणारे अन्य संशयितांचीही नावे सांगितल्यामुळे संपूर्ण दरोडा प्रकरणच उघडकीस आले आहे. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात तीन पिकअप टेम्पोसह चोरीस गेलेल्या २२० पैकी ७१ डुकरे ताब्यात घेतली आहेत.व आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अद्यापही सोने-चांदी, काजूगर व काजू बियांचाही तपास सुरु आहे. या दरोड्यांमध्ये आणखीन काही संशयितांचा सहभाग असल्याने त्यांचीही पोलिसांकडून  धरपकड सुरूच आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस