CoronaVirus In Kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात  ७३ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 10:05 IST2021-06-12T10:04:45+5:302021-06-12T10:05:34+5:30

गडहिंग्लज तालुक्यात शुक्रवारी (११) ७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.त्यापैकी गडहिंग्लज शहरात १७ तर ग्रामीण भागातील ५६ रुग्ण आहेत.शुक्रवारअखेर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३०२ इतकी झालीली आहे.

73 new corona affected in Gadhinglaj taluka | CoronaVirus In Kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात  ७३ नवे कोरोनाबाधित

CoronaVirus In Kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात  ७३ नवे कोरोनाबाधित

ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात  ७३ नवे कोरोनाबाधिततालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३०२

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात शुक्रवारी (११) ७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.त्यापैकी गडहिंग्लज शहरात १७ तर ग्रामीण भागातील ५६ रुग्ण आहेत.शुक्रवारअखेर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३०२ इतकी झालीली आहे.

सध्या ६७१ रुग्ण उपचाराखाली आहेत. २५२८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ६० वर्षावरील तालुक्यातील
नागरीकांचे ७१.५८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शुक्रवारी वाघराळीमध्ये एका दिवसात सर्वाधिक १२ तर कडगावमध्ये ८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

बिद्रेवाडी ५, कडाल, कळवीकट्टे, गिजवणेत प्रत्येकी ४, हसुरचंपुत ३,  नेसरी, सांबरे, बटकणंगले, जरळीत प्रत्येकी २ तर सावतवाडी, हिरलगे, नंदनवाड, वडरगे, हुनगिनहाळ, इंचनाळ, कूमरी, करंबळीत प्रत्येकी १ रुग्ण बाधित झाला आहे

 

Web Title: 73 new corona affected in Gadhinglaj taluka