शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ४४ हजार मतदार, सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:29 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल ४४ हजार ४४३ मतदारांची वाढ झाली आहे. यात शिरोळमध्ये सर्वाधिक ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल ४४ हजार ४४३ मतदारांची वाढ झाली आहे. यात शिरोळमध्ये सर्वाधिक ६ हजार ८७३ मतदार वाढले आहेत. विधानसभेवेळी जिल्ह्यात ३४ लाखांवर मतदार होते. मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत.गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली. तसेच २० ते २९, २९ ते ४० या वयोगटातील मतदारही वाढले. शिवाय कोल्हापूरला लाभलेल्या विचारांमुळे जिल्हा मतदानात राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला. निवडणुका संपून आता चार महिने होऊन गेले. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४४ हजार मतदार वाढले आहेत.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती वाढले ?

विधानसभा नवीन मतदार स्थलांतरित मतदार वाढलेले 
चंदगड ३३८६ १६३ ३५४९
राधानगरी ३९०९ ८७ ३९९६
कागल ३३८४ २१८ ३६०२
कोल्हापूर दक्षिण ४६९१ ५८९ ५२८०
करवीर ४०३८ १०८ ४१४६
कोल्हापूर उत्तर २५७७ २८० २८५७
शाहुवाडी ३९९१ ९९ ४०९०
हातकणंगले ४९१४ १०८ ५०२२
इचलकरंजी ४२४४ २४१ ४४८५
शिरोळ ६८७३ ५४३ ७४१६
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024Votingमतदान