कोल्हापूर जिल्ह्यातील १७ अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:19 IST2020-04-16T12:18:22+5:302020-04-16T12:19:02+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरज येथील प्रयोगशाळेतून गुरूवारी सकाळी हे अहवाल आले आहेत. दरम्यान ...

कोल्हापूर जिल्ह्यातील १७ अहवाल निगेटिव्ह
ठळक मुद्देजिल्ह्यात सातवा रूग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक असून यातील ३ रूग्ण बरे झाल्याचे मानले जाते.
कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरज येथील प्रयोगशाळेतून गुरूवारी सकाळी हे अहवाल आले आहेत.
दरम्यान काल संध्याकाळी ५ पासून गुरूवारी सकाळी १0 वाजेपर्यंत ४४ रूग्णांच्या घशातील स्राव तपासणीसाठी मिरजेला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या नव्या लॅबसाठीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली असून दहा दिवसांमध्ये ही लॅब सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
जिल्ह्यात सातवा रूग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक असून यातील ३ रूग्ण बरे झाल्याचे मानले जाते.