शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेतून १९ लाख शिल्लक

By admin | Updated: August 20, 2015 00:37 IST

रमेश रिंगणे यांची माहिती : जमा-खर्च केला सादर

गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या श्री महालक्ष्मी यात्रेसाठी भाविकांकडून एकूण ८४ लाख ६२ हजार ९१८ रुपये देणगी जमा झाली. त्यापैकी एकूण खर्च ६५ लाख ६६ हजार २६८ वजा जाता एकूण १८ लाख ९६ हजार ६५० रुपये शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी दिली.५ ते ७ मे २०१५ या कालावधीत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पार पडली. तब्बल १४ वर्षांनंतर झालेली ही यात्रा ग्रामस्थ, नगरपालिका, शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळेच यशस्वीरीत्या पार पडली, असेही रिंगणे यांनी स्पष्ट केले. यात्रेनिमित्त जमा झालेल्या देणगीचा जमा-खर्च त्यांनी तपशीलासह सादर केला.रिंगणे म्हणाले, लोकभावनेचा आदर करून स्त्री शक्तीचा जागर आणि संस्कृती संवर्धनाच्या उदात्त हेतूनेच ही यात्रा साजरी केली. त्यामुळेच ती निर्विघ्नपणे पार पडली. यात्रेनिमित्त शहरात बसविलेले ३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा यात्रेनंतर पोलीस खात्याकडे सुपूर्द केली. यावेळी खातेदार यशवंत पाटील, यात्रा कमिटी उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, खजिनदार काशिनाथ देवगोंडा, सचिव अर्जुन भोईटे, कार्याध्यक्ष दत्तात्रय बरगे, सहकार्याध्यक्ष शिवाजीराव खणगावे, अरुण बेल्लद व बाळासाहेब मोरे, सहसचिव चंद्रकांत सावंत यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर आणि सर्व सदस्य, पंचमंडळी, मानकरी, हक्कदार व सेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)