शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी दि. २६ ला मतदान, मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:56 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देमतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर : जिल्हाधिकारीकरवीर : वाशी, केकतवाडी, शिरोली दुमाला, निटवडे, चिंचवाड व सांगवडेवाडीपन्हाळा : बाजारभोगाव, काटेभोगांव, वाळवेकरवाडीगडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी, राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द ग्रामपंचायतींसाठी मतदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती २६ डिसेंबरला मतदान होत असून या दिवशी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानादिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.करवीर तालुक्यातील वाशी, केकतवाडी, शिरोली दुमाला, निटवडे, चिंचवाड व सांगवडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, काटेभोगांव, वाळवेकरवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी, राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी व चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.

या ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शासकीय / निमशासकीय कार्यालये, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना, कामगारांना भरपगारी स्थानिक सुटी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी कळविले आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर