शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

'अजिंक्यतारा' ठरला गुजरीचा गोविंदा; नेत्रदीपक विद्युत रोषणाई, नृत्याविष्काराने तरुणाईच्या जल्लोषाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 1:02 PM

कोल्हापूर : न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या गुजरी गोविंदा ही एक लाखाची दहीहंडी सात मानवी मनोरे रचत शिरोळच्या ...

कोल्हापूर : न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या गुजरी गोविंदा ही एक लाखाची दहीहंडी सात मानवी मनोरे रचत शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा मंडळाने फोडली.गुजरीतील चौकात व्यापारी, सराफ व्यावसायिकांच्या वतीने माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कृष्णराज महाडिक, सुहास लटोरे, राजू मेवेकरी-जाधव, मनोज बहिरशेट, आदींच्या उपस्थित झाली.भव्य स्टेज, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि त्याला जोड म्हणून मुंबईतील नामवंत कलाकार झोया खान यांचा नृत्याविष्कार, इंडिया गाॅट टॅलेंटमधील झिरो डिग्रीच्या बाल कलाकारांनी सादर केलेले नृत्य आणि जान्हवी व्यास, ढोलकीच्या तालावर फेम लक्ष्मी खैरे यांच्या नृत्याने उपस्थितांना डोलायला लावले.

पस्तीस फुटांवर बांधलेल्या दहीहंडीला प्रथम अजिंक्यतारा गोविंदा पथकाने पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सात मानवी थर रचून सलामी दिली. त्यानंतर आणखी मंडळांना सहभागी होण्यासाठी संधी देण्यात आली. अखेरीस रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अजिंक्यताराचा गोविंदा माऊली सावंत याने सातव्या थरावर जाऊन ही दहीहंडी फोडत एक लाखाचे बक्षीस पटकावले.दहा हजार युवकांना अयोध्येला नेणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवान कामाचे कौतुक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. त्यांच्या पुढाकाराने अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी कोल्हापुरातून १० हजार युवकांना स्वखर्चाने घेऊन जाणार आहे, अशी घोषणा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरAyodhyaअयोध्या