शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मुंब्र्यात केयुर सावला युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

By अनिकेत घमंडी | Updated: June 7, 2024 10:28 IST

अज्ञात लोकल गाडी तून प्रवास करताना दरवाज्यातून खाली पडून गंभीर जखमी झाला होता.

डोंबिवली: दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून केयुर सावला (३७) रा. डोंबिवली या युवकाचा मृत्यू।झाल्याची घटना गुरुवारी घडल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांना ऑन ड्युटी स्टेशनमास्तर यांनी अंनाउन्स करून कळविले की, एक अनोळखी इसम अंदाजे वय ३७वर्ष , ही दिवा ते मुंब्रा रे. स्टे.दरम्यान की. मी ४०/६३३ जवळ अज्ञात लोकल गाडी तून प्रवास करताना दरवाज्यातून खाली पडून गंभीर जखमी झाला होता.

त्यास पोलीस हवालदार जी एस घुगे यांना स्टेशन मास्तर ,दिवा यांचा लेखी मेमो दिला. त्यानुसार घुगे यांनी जखमी केयुर रमनिकलाल सावला, यास जीवदानी हॉ.येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित।केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी शुक्रवारी दिली.  त्यानंतर मृतदेह ठाणे सिविल हॉस्पिटल ठाणे येथे पीएम हेण्यासाठी पाठवण्यात आला होता, त्या कालावधीत त्याच्या वारसांना।कळवण्यात आले होते, ते आल्यावर ओळख पटवून मृतदेह त्यांच्या हवाली सोपवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे हद्दीत 130 जणांचा मृत्यू

लोकलमधून पडून तसेच रूळ ओलांडताना, अज्ञात लोकलच्या धडकेने आदी कारणामुळे जानेवारीपासून आत्तापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यात लोकलमधून पडून मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेmumbraमुंब्राdombivaliडोंबिवली