शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली गँगरेप प्रकरण: पीडितेला मिळाला डिस्चार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:24 IST

अखेर प्रकृती स्वस्थ असल्याने पिडीत मुलीला  डिस्चार्ज देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण:डोंबिवली मध्ये एका अल्पवयीन मुलीवर  सामूहिक बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण 29 जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत  4 आरोपींचा  शोध सुरू आहे. दरम्यान पीडित तरुणीला शुक्रवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.        मंगळवारी रात्रीपासून पीडित मुलीवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती  वेळोवेळी पोलिसांकडून देण्यात आली होती. अखेर प्रकृती स्वस्थ असल्याने पिडीत मुलीला  डिस्चार्ज देण्यात आला. मुलीला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याचं समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून उर्वरित आरोपींना कधी अटक केली जाते? ते देखील पहावं लागणार आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली