शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तरुण दाम्पत्याने जागेवरच जीव गमावला; संसार उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:57 IST

Mumbai Nashik Highway Accident News: अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mumbai Nashik Highway Accident News: मुंबई नाशिक महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. काही मिनिटांचा प्रवास काही तासांवर जातो. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यातच या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली असून, यामध्ये ३२ आणि २८ वर्षीय एक तरुण दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कळमगावजवळ  दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवली येथील रोहन दत्तात्रय लुगडे (३२ वर्षे) आणि त्यांची पत्नी अवंतिका रोहन लुगडे वय (२८ वर्षे) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. शहापूर पोलीस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी लगेचच धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. 

नेमका कसा घडला अपघात?

मुंबई-नाशिक महामार्गावर कळमगाव परिसरात दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर प्रवास करणारे कल्याण-डोंबिवली येथील रहिवासी रोहन लुगडे व अवंतिका रोहन लुगडे हे पती-पत्नी यांना जागीच जीव गमवावा लागला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, निष्काळजीपणा की इतर काही कारण होते याचा तपास शहापूर पोलीस करत आहेत.

दरम्यान, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका परिसरात जगबुडी नदी शेजारी वाशिष्टी डेअरी समोर आज अपघाताची घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर ट्रक वाशिष्टी डेअरी समोरील डायव्हर्शनजवळ अचानक समोर आलेल्या रिक्षामुळे चालकाने तात्काळ ब्रेक लावले. यामुळे ट्रकचे संतुलन बिघडून तो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic Accident on Mumbai-Nashik Highway Claims Young Couple's Lives

Web Summary : A young couple died in a fatal accident near Kalamgaon on the Mumbai-Nashik highway. Their motorcycle collided with another, resulting in instant death. Police are investigating the cause. Separately, a truck overturned on the Mumbai-Goa highway, disrupting traffic.
टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईNashikनाशिकhighwayमहामार्गdombivaliडोंबिवली