शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

"घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार, पर्यावरणाचा समतोल राखण्यास होणार मदत"

By सचिन सागरे | Updated: June 4, 2023 16:02 IST

"त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे. त्याबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होईल."

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे. त्याबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होईल. आपण जे‍ नविन प्लान्ट नव्याने उभारत आहोत (प्रोसेसिंग प्लांट) त्यामध्ये ओल्या कच-यापासून सीएनजी प्लांट उभारणार आहोत आणि त्यामुळे नविन गाड्या या सीएनजीवर चालतील अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. महापालिका मुख्यालयाजवळील सुभाष मैदान येथे रविवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ४३ घंटा गाडयांचे ( स्वच्छ भारत मिशन १ मधून) लोकार्पण करतेवेळी त्यांनी ही माहिती दिली.या गाडयांबरोबरच आपण १३ मोठे रिफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करत आहोत. त्याचबरोबर ४ मेकॅनिकल पॉवर स्विपर (स्वच्छ भारत मिशन २ मधून) आणि धुळ नियंत्रण ठेवण्यासाठी २ फॉगिंग मशिन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाच्या, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून खरेदी करत असल्याची माहिती देत कल्याण डोंबिवली परिसर पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट असले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. दांगडे यांनी केले.यासमयी घनकचरा व वाहन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, स्वच्छ भारत मिशन अभियानाचे महापालिकेचे ब्रॅन्ड ॲम्बसेडर डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता प्रविण पवार, महापालिका सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, संजयकुमार कुमावत, भरत पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका