लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा  - Marathi News | Loyal Indulkar in Shivshahi, Dagger-throwing Mawla in Lokshahi Controversial appearance by Shiv Sena Thackeray faction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा 

...मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली . ...

गावठी पिस्तुल विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! जिवंत काडतुस देखील जप्त - Marathi News | came to sell pistol and found in police net! Live cartridges were also seized dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गावठी पिस्तुल विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! जिवंत काडतुस देखील जप्त

पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | A policeman died after falling from the train near Kopar railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...

तीन संस्थांच्या देणगीतून जम्मू काश्मीर खोऱ्यातील तीन शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारणी - Marathi News | Construction of scientific laboratories in three schools in the Jammu and Kashmir valley with donations from three organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तीन संस्थांच्या देणगीतून जम्मू काश्मीर खोऱ्यातील तीन शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारणी

विद्यानिकेतन शाळा , ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा सहभाग. ...

कल्याणच्या सुभेदारीसाठी ठाकरेंकडून मोर्चेबांधणी; शिंदे विरुद्ध भोईर सामना रंगणार?  - Marathi News | subhash bhoir vs shrikant shinde kalyan lok sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सुभेदारीसाठी ठाकरेंकडून मोर्चेबांधणी; शिंदे विरुद्ध भोईर सामना रंगणार? 

कल्याण लोकसभेत माजी आमदार सुभाष भोईर हे श्रीकांत शिंदेंविरोधात मैदानात उतरण्याची दाट शक्यता  निर्माण झाली आहे.  ...

ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू - Marathi News | A Mumbai policeman on duty fell from the local due to the crowd and died | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यास शास्त्रीनगर इस्पितळात नेले, पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

ओपन लँड टॅक्स थकबाकी प्रकरणी जप्ती आणि लिलावाची कारवाई अयोग्य - Marathi News | case of open land tax arrears confiscation and auction proceedings are inappropriate in kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ओपन लँड टॅक्स थकबाकी प्रकरणी जप्ती आणि लिलावाची कारवाई अयोग्य

क्रेडाई एमसीएचआयचा दावा. ...

बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप - Marathi News | b k birla night college one day national seminar concluded | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

विविध विषयांच्या आंतरविद्याशाखीय पैलूंवर चर्चा करणे आणि सध्याच्या काळात त्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ...

महिलेला लुटणारा रिक्षा चालकास पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक - Marathi News | police arrested rickshaw driver who robbed the woman in just six hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलेला लुटणारा रिक्षा चालकास पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

दोन अल्पवयीन मुलांनाही घेतले ताब्यात, १ लाख २० हजार रुपयांचे दागिने केले हस्तगत ...