लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाल्यात निळाई; जीन्स व एसिड फॅक्टरी, भंगार गोदामांवर कारवाई - Marathi News | Action on jeans and acid factories, scrap warehouses in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाल्यात निळाई; जीन्स व एसिड फॅक्टरी, भंगार गोदामांवर कारवाई

एमआयडीसी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते ...

उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात - Marathi News | Second list ofUddhav Thackeray's Shiv Sena announced; Vaishali Darekar from Shinde's 'Kalyan' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

पोलिस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा - Marathi News | Extortion of lakhs by luring employment in police department | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

मोबाईलच्या लालसेपोटी ‘भामटा’ अडकला पोलिसांच्या जाळयात. ...

दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण - Marathi News | The life of a 32-year-old patient who was facing a rare disease was saved | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण

एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले. ...

एमआयडीसीचे भूखंड दरात आणि हस्तांतर शुल्कात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | Citizens upset over increase in MIDC plot rates and transfer charges | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीचे भूखंड दरात आणि हस्तांतर शुल्कात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी

विशेष म्हणजे हे परिपत्रक निवडणूक आचार संहिता लागायच्या आदल्या दिवशी काढले गेले आहे. ...

अयोध्या पौळ यांनी कल्याण लोकसभेच्या उमेदवार सांगत केले एप्रिल फूल...  - Marathi News | Ayodhya Paul told the Lok Sabha candidate April Fools | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अयोध्या पौळ यांनी कल्याण लोकसभेच्या उमेदवार सांगत केले एप्रिल फूल... 

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. ...

भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं... - Marathi News | BJP big shot leader Ganesh Naik son Sanjeev Naik may join Eknath Shinde Shiv sena to contest in Lok Sabha Election 2024 from Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? ठाणे, कल्याणसाठी महायुतीचं अखेर ठरलं...

Lok Sabha Election 2024: ठाण्यात महायुतीकडून 'पालघर पॅटर्न' राबवला जाण्याची दाट शक्यता ...

दामदुप्पट करण्याच्या नावाने लाखोंचा गंडा - Marathi News | Lakhs of money in the name of doubling the price | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दामदुप्पट करण्याच्या नावाने लाखोंचा गंडा

याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली? - Marathi News | terrible fire in waste project of KDMC, who set fire? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

१३ तासांनी आग नियंत्रणात आली. ...