लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा - Marathi News | Expel Kisan Kathore who is working against Kapil Patil from the party : jagannath Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा

माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची फडणवीस, बावनकुळेंकडे मागणी ...

उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Dog crushed by speeding car in Ulhasnaga case has been registered in Vitthalwadi police station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही घटना ३० मे रोजी सायंकाळी घडली असून समाजसेवक सत्यजित बर्मन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Leakage in Ulhasnagar Municipal Corporation water tank | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे.  ...

डोंबिवलीत डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Dumper collides with two-wheeler in Dombivli; The woman died on the spot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या स्नेहा त्यांचे पती सुधीर यांच्यासोबत दुचाकीने पासपोर्ट कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास तेथून परतत असताना सम्राट अशोक चौकात त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली.  ...

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट - Marathi News | Collector Ashok Shingare visited the counting center of Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट

मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त ...

मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच? - Marathi News | Special bus service to TMC ran empty during the megablock period | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देण्यात येणार होत्या. ...

आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी केली नालेसफाईची पाहणी - Marathi News | Sulabha Gaikwad, wife of MLA Ganpat Gaikwad, inspected the drainage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी केली नालेसफाईची पाहणी

कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी ड प्रभागाचे ... ...

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांत पदावरून खदखद, शासन प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांची प्रतिक्षा - Marathi News | Ulhasnagar Municipal Officers Vacancy, Waiting for Govt Deputy Officers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांत पदावरून खदखद, शासन प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागणी करूनही, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत. ...

मुंबई-वडोदरा महामार्ग भूसंपादनात २०० कोटीचा भ्रष्टाचार? वकिलाने व्हिडिओ सादर करीत केला आरोप - Marathi News | 200 crore corruption in Mumbai Vadodara highway land acquisition The lawyer made the allegation by presenting the video | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई-वडोदरा महामार्ग भूसंपादनात २०० कोटीचा भ्रष्टाचार? वकिलाने व्हिडिओ सादर करीत केला आरोप

प्रांत अधिकाऱ्याने आरोप फेटाळले... ...