लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवसाचे आयोजन करण्यात आले - Marathi News | International Level Crossing Awareness Day was organized by Central Railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवसाचे आयोजन करण्यात आले

सर्व विभागातील सुरक्षा विभागातील पथकांनी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले ...

मौजमजेसाठी चोरायचा ‘तो’ वाहने ! सराईत चोरटा गजाआड; तीन गुन्हे उघडकीस - Marathi News | Vishnunagar police arrested a thief who stole rickshaws and two wheelers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मौजमजेसाठी चोरायचा ‘तो’ वाहने ! सराईत चोरटा गजाआड; तीन गुन्हे उघडकीस

रिक्षा, दुचाकी चोरी करणा-या चोरटयाला विष्णुनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या ...

मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार - Marathi News | Because of the Magai language, father and son met after 9 months; Initiative of Kalyan RPF officer | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मगई भाषेमुळे ९ महिन्यानंतर झाली बाप लेकाची भेट; कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याचा पुढाकार

राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्याना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो. ...

कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड - Marathi News | Two gangs ransacked, vandalized five cars in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत दोन गँगचा राडा, पाच गाड्यांची तोडफोड

कल्याण पूर्वेतील साईनगरात गुंडांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली आहे. ...

कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा - Marathi News | A beauty Competition was held in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पार पडली सौंदर्य स्पर्धा

महाराष्ट्र श्रावणी २०२३ विजेत्या शालिनी सरपेस, नेहा वाघमारे, रश्मीता चित्रे,श्वेता सुरेश यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. ...

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News | theft for Mother's treatment mobile phone, chain stolen; Arrested by Railway Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

पलावा पुल, पर्यायी रस्ते होईपर्यंत डोंबिवली हद्दीतले मेट्रोचे काम बंद करा- आ. राजू पाटील - Marathi News | Palava bridge, stop work of metro in Dombivli area until alternative roads- Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा पुल, पर्यायी रस्ते होईपर्यंत डोंबिवली हद्दीतले मेट्रोचे काम बंद करा- आ. राजू पाटील

"लोढा ते तळोजा काम आधी करा, नागरिकांची झोपमोड करू नका, सुट्ट्यांचा आनंद घेऊ द्या" ...

रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम! - Marathi News | A strange business of railways, the work of half the roof of Dombivli station will be done after July | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम!

ट्विट करून प्रवाशाला दिलं उत्तर, डोंबिवलीकरांचा यंदाचा प्रवासही भर पावसातच ...

गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Trauma centers will be set up in crowded stations: Dr. Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...