कल्याण पश्चिमेतील अ प्रभाग कार्यालयांतर्गत आटाळी आंबिवली, मोहने परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने गेल्याच महिन्यात शिंदे सेनेच्या वतीने अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
Kalyan News: कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड आज पावसामुळे कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना घडताच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सांगण्या ...
कल्याण डोंबिवलीतील महापालिका शाळांच्या वतीने काढण्यात आलेल्या या साक्षरता दिंडीत बालगोपाळ विदयार्थी विदयार्थींनींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. ...
राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. ...
Dombivali News: डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचा प्रशिक्षणार्थी जवान सुशील कनोजिया हा सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स मध्ये भरती झाला असून ओरिसा येथे आपले कर्तव्यावर रुजू झाला, हे सांगण्यास अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत् ...