कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडलं आहे. याठिकाणी ७ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी स्वगृही परतले आहेत. ...
लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. ...