लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा - Marathi News | City chief of Shinde Sena warned the administration that the officer will not be allowed to sit on the spot if water is not received | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा

यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. ...

खून केला पुण्यात, दोघांच्या हातात कल्याण येथे पडल्या बेड्या; २० मिनिटांतच ताब्यात घेतले - Marathi News | Murdered in Pune, shackles fell in the hands of both in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खून केला पुण्यात, दोघांच्या हातात कल्याण येथे पडल्या बेड्या; २० मिनिटांतच ताब्यात घेतले

राजूकुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी प्रवीण महतो याची हत्या केली. ...

अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात... - Marathi News | Surprising Event as Uddhav Thackeray group and Eknath Shinde Shiv Sena officials came together shares smiles in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...

पक्षफुटीनंतरचे हेवेदावे बाजूला सारत दोन्ही गटाचे पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले ...

शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Kalyan Dombivli leader Rajesh More cuts a cake with Future MLA written on it | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण

Maharashtra Politics in Kalyan Dombivli: शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता ...

उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी - Marathi News | bjp aggressive in case of molestation of school girl in ulhasnagar demands action on school management | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

हिललाईन पोलीसानी याप्रकरणी विनयभंग व पोक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला गजाआड केले.  ...

मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न - Marathi News | Will Marathwada be fed by Ulhas river sewage?; Ulhas River Rescue Action Committee Question | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न

सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले. ...

‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले - Marathi News | Cycle ride from 'Dombivli to Statue of Unity'; Covered a distance of 425 km in four days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. ...

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक; उल्हासनगरात खड्ड्यात बसून कापला केक - Marathi News | vanchit bahujan aghadi activists are aggressive cake cut sitting in a pit in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक; उल्हासनगरात खड्ड्यात बसून कापला केक

रस्त्यावर खड्डेच खड्डे पडून वाहनचालकासह नागरिक रस्त्यातील खड्ड्याने हैराण झाले. ...

कल्याणमधील रेल्वे शाळेच्या वर्गात निघाला साप - Marathi News | snake came out in the classroom of railway school in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील रेल्वे शाळेच्या वर्गात निघाला साप

धामण जातीच्या सापाचा सुखरूप बचाव केला. ...