लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ - Marathi News | Bird sanctuary on Umbarli hill started to develop forest | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ

२७ गावे आणि डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन असलेल्या उंबार्ली टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसीत करण्याच्या कमाचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या पक्षी अभय अरण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव - Marathi News | bharat jodo nyay yatra as like village 62 times during manipur to bhiwandi for rahul gandhi and team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

राहुल गांधी आणि टीमच्या निवासाची व्यवस्था ...

केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत! - Marathi News | Free travel for seniors in KDMT and 50 percent discount on fare for women! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीत ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडेदरात ५० टक्के मिळणार सवलत!

कल्याण महानगर परिवहन महामंडळाचीही स्थापना ...

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित - Marathi News | Division of Kalyan Rural Division of Mahavitaran; Badlapur Divisional Office operational | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित

बदलापूर पूर्व आणि पश्चिम तसेच मुरबाड या तीन उपविभागांचा यात समावेश ...

डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू! - Marathi News | One died in an explosion and another due to heat in a company in Dombivli MIDC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू!

MIDC परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही ...

महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | a case has been registered against the person who assaulted the mahavitaran team in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. ...

एमआयडीसी निवासी महानगर गॅस लाईन फुटली: मोठा अनर्थ टळला - Marathi News | in dombivali midc residential mahanagar gas line burs a major disaster averted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी महानगर गॅस लाईन फुटली: मोठा अनर्थ टळला

सुदैवाने त्या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक घाबरले आहेत. ...

महावितरणच्या कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित  - Marathi News | Electricity supply to 9000 arrears in Mahavitran's Kalyan Parimdal has been interrupted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित 

थकबाकी दोनशे कोटींच्या घरात, वसुलीला वेग आल्याचा महावितरणचा दावा ...

बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा - Marathi News | March to KDMC wearing black ribbin for biometric survey | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. ...