विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील

By मुरलीधर भवार | Updated: May 10, 2024 23:06 IST2024-05-10T23:02:01+5:302024-05-10T23:06:27+5:30

ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर

MNS MLA Raju Patil is stabbing Kambarekhali as the opposition has no issues | विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील

विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून कंबरेखाली वार करत आहेत- मनसे आमदार राजू पाटील

मुरलीधर भवार, कल्याण: ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टिके नंतर मनसे आमदार राजू पाटील उद्धव सेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे. आमदार पाटील यांनी सांगितले की, निवडणूकीत विकासाच्या प्रश्नावर बोलणे अपेक्षित असते. सत्ताधारी पक्ष विकासाबद्दल बोलत आहे. मात्र विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही काम नाही म्हणून विरोधी पक्ष कंबरेखाली वार करीत आहे. दुर्दैवाने आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे.

Web Title: MNS MLA Raju Patil is stabbing Kambarekhali as the opposition has no issues