शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Lok Sabha Election  : कल्याणमधील भाजपा-शिवसेनेतील वाद मिटला! गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 20:39 IST

Kalyan Lok Sabha Election : कल्याणमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे.

Kalyan Lok Sabha Election  : काल कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे  यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. पण, गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजपा समर्थक आणि शिवसेना समर्थकांमध्ये वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असेलतर भाजपाचा एकही कार्यकर्ता काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका भाजपा समर्थकांनी घेतली होती. दरम्यान, आज भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात भाजप वरिष्ठांना यश आले आहे.

वरुण गांधी भाजपमधून बाहेर पडणार का? मनेका गांधी यांनी केला खुलासा

यामुळे आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील अडचणी कमी झाल्याचे दिसत आहे.  याबाबत आज कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी  अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी  म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी काल डॉ.श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गणपत गायकवाड स्वत: किती अडचणीत असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेनुसार या भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील, असंही भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले. 

कल्याणमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. त्या वादातुनच शिवसेनेचा उमेदवार असेल तर आम्ही काम करणार नसल्याचे भाजपा समर्थकांनी म्हटले होते. 

दरम्यान, आज भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे.  यानंतर कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याच कार्यालयात नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर पडदा पडल्याचे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shrikant Shindeश्रीकांत शिंदे