coronavirus: ...तर मॅरेज हॉल सील करण्यात येईल, केडीएमसी आयुक्तांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:01 IST2021-04-05T14:54:09+5:302021-04-05T15:01:13+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्बंधावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात  आज एका महत्वाच्या  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

coronavirus: ... then the marriage hall will be sealed, KDMC commissioner warned | coronavirus: ...तर मॅरेज हॉल सील करण्यात येईल, केडीएमसी आयुक्तांनी दिला इशारा 

coronavirus: ...तर मॅरेज हॉल सील करण्यात येईल, केडीएमसी आयुक्तांनी दिला इशारा 

कल्याण -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्बंधावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात  आज एका महत्वाच्या  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लग्न समारंभ आणि।भाजी।मंडईवर   विशेष लक्ष ठेवण्यात येयेईल असे आयुक्तांनी सांगितलंय. नियम मोडला तर  असे मॅरेज हॉल सील करण्यात आहे असेही केडीएमसी आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

 कल्याणडोंबिवलीध्ये लोकप्रतिनिधींनाच सामाजिक भान नसल्याचं अनेकदा समोर आलंय. त्यामुळे असे कार्यक्रम संपन्न होत असताना देखील तातडीने त्यास अटकाव केला जात नाही. कार्यक्रम पार पडल्यावर गुन्हा दाखल।केला जातोय. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी राजकीय मंडळी नियम पाळतात की राज्य सरकारच्या  आदेशाला  पुन्हा केराची टोपली दाखवतात ते पाहावे लागेल 

Web Title: coronavirus: ... then the marriage hall will be sealed, KDMC commissioner warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.