शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

लांब, छोटी की मध्यम...तुमच्या मानेचा आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:30 AM

Personality Test : व्यक्तीच्या शरीराचा आकारही त्याच्याबाबत बरंच काही सांगत असतो. 'द माइंड जर्नल' मध्ये प्रकाशित एका लेखाच्या आधारावर तुमच्या मानेच्या आकारानुसार तुमच्या पर्सनॅलिटीबाबत सांगणार आहोत.

Personality Test : प्रत्येक व्यक्ती आपलं नाव, काम आणि परिवाराने ओळखला जातो. मात्र, आपल्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्याबाबत खूपकाही सांगत असता. व्यक्तीच्या बसणं-उठणं, झोपणं, बोलणं यावरूनही त्यांच्याबाबत बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो. यासोबत व्यक्तीच्या शरीराचा आकारही त्याच्याबाबत बरंच काही सांगत असतो. 'द माइंड जर्नल' मध्ये प्रकाशित एका लेखाच्या आधारावर तुमच्या मानेच्या आकारानुसार तुमच्या पर्सनॅलिटीबाबत सांगणार आहोत.

लांब मान

जर तुमची मान लांब असेल तर ती तुमच्या सहज सुंदतेकडे इशारा करते. तुम्ही तुमच्या सुंदरतेच्या माध्यमातून लोकांना मंत्रमुग्ध करता. लोक सहजपणे तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्या खास वागण्याचं कौतुकही करतात. तसेच यातून तुमची कठिण कामे सहजपणे करण्याची क्षमताही दिसून येते.

मध्यम आकार

जर तुमच्या मानेची लांबी मध्यम असेल तर तुम्ही तुमची असाधारण बहुआयामी प्रतिभा स्वीकारण्यासाठी तयार रहा. तुमच्या व्यक्तित्वाला वेगवेगळे शेड्स आहेत. जे तुम्हाला जीवनातील वेगवेगळी वळणं सहजतेने पार करण्यास मदत करतात. तुमची मध्यम आकाराची मान तुमच्या संतुलित दृष्टीकोनाची प्रतीक आहे. 

लहान मान

जर तुमची मान लहान असेल तर तुमच्याकडे एक गतिशितला आणि ऊर्जा आहे. तुमची लहान मान तुमच्या मनमोहकतेची प्रतीक आहे. जी तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुमची वेगळी छाप सोडते. तुमचं चुंबकीय व्यक्तीमत्व लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतं.  

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वJara hatkeजरा हटके