शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

ब्रेक-अपनंतर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून लंपास केली 'ही' वस्तू, वाचून हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:35 AM

कधी कधी नात्याचा शेवट असाही होतो की, हसू आवरत नाही. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये भांडणं होणं ही काही नवी बाब नाही. कोणत्या ना कोणत्या कारणांनी भांडणं होत असतात. एकाच घरात सोबत राहणाऱ्या कपल्समध्ये तर रोज भांडणं होत असतात. कधी कधी भांडण इतकं टोकाचं होतं की, दुसरा पार्टनर आपलं सामान घेऊन घरातून निघून जातो. पण कधी कधी नात्याचा शेवट असाही होतो की, हसू आवरत नाही. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली.

महिलने रेडिट पोस्टमध्ये सांगितलं की, तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं कारण तो त्याच्या वाट्याची बिलं भरत नव्हता. ना कधी एखाद्या हॉटेलमध्ये कुणाला टिप देत होता. अशात एक दिवस मोठ्या भांडणानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. रागाच्या भरात ती बेडरूममध्ये जाऊन झोपली. दुसरीकडे बॉयफ्रेंड आपल्या वस्तू घेऊन जाऊ लागला. 

महिलेने सांगितलं की, जेव्हा ती झोपेतून उठली तर हैराण झाली. कारण तिच्या बॉयफ्रेंडने घरातील टॉयलेट पॉटच काढून नेला. महिलेने सांगितलं की, तिचा बॉयफ्रेंड लायसन्स प्लंबर आहे. त्यामुळे त्याला माहीत आहे हे कसं करतात. मी खोटं सांगणार नाही मी याचा विचार करून हसत आहे की, ब्रेकअप फार इंटरेस्टींग होऊ शकतं.

ब्रेकअपच्या कारणांबाबत अधिक सांगताना ती म्हणाली की, 'त्याच्याबाबत काही समजत नव्हतं. तो हॉटेलमध्ये वेटरला टिप देण्यास नकार देत होता'. जपानमध्ये माझ्यासोबत राहत असताना कधीच त्याने विजेचं बिल भरलं नाही.

घरात शौचालयाशिवाय राहणं अवघड आहे. आता टॉयलेट पॉट गायब झाल्यावर त्याला प्रत्येकवेळी टॉयलेटसाठी जवळच्या दुकानात जावं लागत होतं. पण आता तिने नवीन पॉट बसवला आहे.

महिलेच्या पोस्टवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, मला ब्रेकअपपेक्षा जास्त दु:खं टॉयलेट पॉट नेल्याचं होत आहे. तर दुसरा म्हणाला की, फारच मजेदार ब्रेकअप आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप