शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

माणुसकीला सलाम; अंध आजोबांसाठी महिलेने भर रस्त्यात केलेली कसरत पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 4:53 PM

हा व्हिडीओ पाहून अनेकांचे मन भरून आले आहे. 

कोरोनाच्या माहामारी माणुसकीचा अर्थ अनेकाना पुन्हा नव्याने समजला. कोरोना काळात समाजातील काही घटक  गोरगरीबांसाठी देवदुताप्रमाणे कार्य करत होते. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या महिलेने दाखवलेल्या माणुसकीबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ दक्षिण भारतातील केरळमधील आहे. 

तुम्ही या व्हिडीयोमध्ये पाहू शकता की एका वयस्कर माणसाला बस पकडायची होती. त्याचवेळी एक अनोळखी महिला त्या ठिकाणी आली आणि तिने या आजोबांचा हात पकडून त्यांना बसपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. या अंध आजोबांना बसमध्ये चढवल्यानंतर ही महिला तीच्या कामासाठी पुढे जाते.हा व्हिडीओ पाहून अनेकांचे मन भरून आले आहे. 

या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या महिलेसारख्या लोकांची समाजाला गरज असल्याचे म्हटले आहे. आयएफअस अधिकारी विजय कुमार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हे जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे. असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीयोला आत्तापर्यंत ४ लाख ४३ हजार व्हिव्हज मिळाले आहेत.

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलेने मास्कचा वापर करत नियमांचे पालन केले आहे. सोशल मीडियावर या महिलेच्या कामाचे लोक खूप कौतुक करत आहेत. समाजात आणि समाजासाठी जगत असताना प्रत्येकाने असा आदर्श घ्यायला हवा. 

शाब्बास! पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी? वाचा फॅक्ट्स

'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके