शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बायकोनं दिली गुडन्यूज; आनंदी होण्याऐवजी नवऱ्याचा उडाला फ्यूज, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:51 IST

एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

सामान्यपणे पत्नीने पतीला ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली तर पती आनंदाने उड्या मारतात. पण एका महिलेने जेव्हा आपल्या पतीला ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली तर पतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याला कसं रिअॅक्ट करावं हेच कळत नव्हतं. एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

पतीने व्यक्त केली चिंता

‘डेली स्टार’ च्या एका रिपोर्टनुसार, एका अमेरिकन महिलेने आपल्या पतीला सांगितलं की, ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण दोन वर्षापूर्वीच त्याने नसबंदी केली होती. त्यामुळे पतीला हे समजत नाहीये की, त्याची पत्नी प्रेग्नेंट कशी झाली? त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चिंता व्यक्ती केली की, बाळ त्याचं आहे की नाही? (हे पण वाचा : पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण)

आपल्या पोस्टमध्ये पतीने लिहिलं की, 'मी दोन वर्षापूर्वी नसबंदी केली होती. आता याची किती शक्यता आहे की, बाळ माझं आहे किंवा माझ्या पत्नीचं कुठे अफेअर सुरू आहे. इतकी वर्ष पतीसोबत राहिल्यावर मला नाही वाटत की, ती मला दगा देईल. मला हे समजत नाहीये की, नसबंदी केल्यावरही एखादी व्यक्ती पिता होऊ शकते का?'.

डॉक्टरांनी दिला सल्ला

व्यक्ती लोकांकडे मदत मागत म्हणाला की, 'मला इंटरनेटवर संमिश्र उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला मागत आहे'. या चिंतीत पतीला अनेकांनी सल्ले दिले. जास्तीत जास्त लोक म्हणाले की, पत्नीवर आरोप लावण्यापूर्वी त्याने आपल्या स्पर्म काउंटची टेस्ट करावी. तेच एका डॉक्टरने कमेंट करत सांगितलं की, त्याच्या एका रूग्णासोबत असंच झालं होतं. त्याचा स्पर्म काउंट झीरो होता. पण नसबंदी केल्यावर त्याची ट्यूब वेगळ्या प्रकारे जुळली गेली होती. ज्यामुळे त्याचा स्पर्म काउंट अचानक वाढला होता.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Mediaसोशल मीडियाPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाJara hatkeजरा हटके