शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

अगं बाई अरेच्चा! नाकाची केली ९ लाखांची सर्जरी; सुंदर दिसताच बायकोने दिला घटस्फोट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:14 IST

३० वर्षीय डेव्हिन ऐकेनने तिचं आयुष्य बदलण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं.

फिलाडेल्फिया येथील ३० वर्षीय डेव्हिन ऐकेनने तिचं आयुष्य बदलण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने आपल्या नाकाची सर्जरी (राइनोप्लास्टी) केली, ज्यासाठी अंदाजे ११,००० डॉलर्स ( ९ लाख रुपये) खर्च आला. या सर्जरीमुळे फक्त तिच्या नाकाचा आकारच बदलला नाही तर तिचा आत्मविश्वासही वाढला. ऐकेन म्हणाली की, सर्जरीनंतर ती तिच्या सर्वात मोठ्या असुरक्षिततेतून मुक्त झाली आणि तिच्या सात वर्षांच्या दुःखी वैवाहिक जीवनाचा शेवट झाला.

सर्जरीनंतर ऐकेनला वाटलं की, तिचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या परिवर्तनाची गोष्ट शेअर केली, जी थोड्याच वेळात जोरदार व्हायरल झाली. तिचा व्हिडीओ टिकटॉकवर ४.५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला. ऐकेन म्हणाली की, "मला आता खूप आनंद होत आहे आणि मला माहित आहे की, मी माझं उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकते.

डेव्हिन ऐकेनचं जीवन सोपं नव्हतं. शाळेत असताना तिच्या नाकामुळे तिच्या वर्गमित्रांकडून तिची थट्टा केली जात असे. तिला त्रास दिला जात असे आणि टोमणे मारले जात होते, ज्यामुळे तिच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आणि ती नैराश्यात गेली. यामुळे तिने २३ व्या वर्षी घाईघाईने रिलेशनशीपमध्ये आली, जे नंतर तिच्यासाठी एक ओझं बनलं. तिने स्पष्ट केलं की, तिच्या पतीला तिचं नाक आवड होतं, परंतु सतत वाद आणि मतभेदांमुळे नात्यात तणाव होते.

सर्जरीनंतर, डेव्हिनला वाटलं की, आता लग्नाचं नातं संपवण्याची वेळ आली आहे. तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर ती आता तिच्या नवीन नाकासह आणि स्वातंत्र्याने तिचं जीवन जगत आहे. ती आता डेट करत आहे आणि पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे. तिच्या फॉलोअर्सनी तिच्या सौंदर्याची तुलना बेला हदीद आणि सेलिन डायन सारख्या सेलिब्रिटींशी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nose job, $11K, freedom: Wife divorces after looking beautiful.

Web Summary : Devin Aiken, 30, underwent nose surgery, boosting her confidence. Post-surgery, she divorced her husband after seven unhappy years and is now happily dating, embracing her newfound freedom and beauty.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया