शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

रेल्वेच्या काही कोचमधील 'ही' खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:09 PM

भारतातील रेल्वे सेवा ही आशियातील दुसरी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. रोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात.

(Image Credit : quora.com)

भारतातील रेल्वे सेवा ही आशियातील दुसरी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. रोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात. आणि या लाखो लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी रोज जवळपास १३००० रेल्वे चालवल्या जातात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. पण तुम्ही कधी हे नोटिस केलं का की, दरवाज्याच्या बाजूला असलेली खिडकी सर्वात वेगळी का असते?

रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल कोचमध्ये खिडक्यांनी रॉड लावलेले असतात. मात्र, दरवाज्या जवळच्या खिडकीमध्ये सामान्यापेक्षा जास्त रॉड लावलेले असतात. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनी कधीना कधी हे नोटिस केलं असेलच. पण यामागचं कारण तुम्हाला नक्कीच माहीत नसणार.

(Image Credit : Social Media)

दरवाज्या जवळच्या खिडकीमधून चोरी होण्याचा धोका अधिक असतो. चोर अनेकदा या खिडकीतून चोरी करताना आढळले होते. दरवाज्याला लावलेल्या पायऱ्यांवरून या खिडकीपर्यंत सहज पोहोचता येतं. 

रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवाशी झोपलेले असतात, तेव्हा चोर या खिडक्यांमधून सहजपणे सामान चोरी करत होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या खिडक्यांनी सामान्यापेक्षा अधिक रॉड लावण्यात येऊ लागले. जास्त रॉडमुळे यातील गॅप इतका कमी झाला की, त्यातून हात जाणे अवघड होते.

त्यासोबतच दरवाज्यावरील खिडकीला सुद्धा सामान्यापेक्षा अधिक रॉड लावलेले असतात. जेणेकरून रात्री रेल्वे मधेच कुठे थांबली तर चोरांना त्यातून हात टाकून दरवाजा उघडता येऊ नये.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके