शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट्स शूजमध्ये एक्स्ट्रा Shoelace Hole कशासाठी असतं? माहीत नसेल तर जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:57 IST

आज आम्ही आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि त्याचं उत्तरही घेऊन आलो आहोत. महत्वाची बाब म्हणजे ही गोष्ट आपण अनेकदा पाहिली असेल, पण आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला नसेल किंवा प्रश्न पडलाही असेल तर त्याचं उत्तर माहीत नसेल. 

झोपेतून जागे झाल्यापासून ते सायंकाळपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतो. या वस्तू किंवा गोष्टी बघून काहींना त्यांबाबत असे प्रश्न पडतात, ज्यांबाबत इतरांनी कुणी विचार केलेला नसतो. यातील काही गोष्टींची उत्तरं फारच इंटरेस्टिंग असतात. पण रोजच्या धावपळीत लोक इतके बिझी असतात की, फार विचार करण्याचा वेळच त्यांच्याकडे नसतो. पण आज आम्ही आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न आणि त्याचं उत्तरही घेऊन आलो आहोत. महत्वाची बाब म्हणजे ही गोष्ट आपण अनेकदा पाहिली असेल, पण आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला नसेल किंवा प्रश्न पडलाही असेल तर त्याचं उत्तर माहीत नसेल. 

रनिंग शूजमधील खास गोष्ट

जास्तीत जास्त लोक शूज वापरतात. काही लोकांकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे शूज असतात. फिटनेस फ्रिक लोकांकडे तर स्पोर्ट्स शूजही असतात. आपल्याकडेही स्पोर्ट्स शूज असतील तर लेस बांधण्याच्या जागेकडे बारकाईने पाहिलंय का? लेस असलेल्या पोर्शनला जर आपण बारकाईने पाहिलं असेल तर दिसतं की, लेस बांधण्यासाठी एक एक्स्ट्रा होल दिलेलं आहे. जे सगळ्यात वरच्या बाजूला असलेल्या छिद्राच्या खाली असतं. आपल्याला माहीत आहे का की, हे एक्स्ट्रा छिद्र कशासाठी दिलेलं असतं? चला जाणून घेऊ.

एक्स्ट्रा शूलेस होल कशासाठी?

ज्या एक्स्ट्रा शूलेसबाबत सांगतोय त्याला हील लॉक किंवा मग रनर लॉक बनवण्यासाठी दिलं जातं. हे देण्यामागचं कारणही खास आहे. हे एक्स्ट्रा होल टाचेला शूजमध्ये चांगल्याप्रकारे लॉक करण्यासाठी दिलं जातं. जेणेकरून धावताना किंवा चालताना टाच शूजमधून बाहेर येऊ नये किंवा पुन्हा पुन्हा वर येऊ नये. त्यासोबतच या होलमुळे पायाला खरचटणं किंवा फोडही टाळलं जातं. जेव्हा शूज घातल्यावर तो सैल राहतो आणि पुन्हा पुन्हा टाच वरखाली होत राहते तेव्हा घर्षणामुळे पायाला इजा होऊ शकते. पण एक्स्ट्रा होलमुळे असं होत नाही. त्याशिवाय याचं आणखी एक कारण सांगितलं जातं की, जर शूजची लेस जास्त लांब असेल तर या एक्स्ट्रा होलचा वापर करता येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Extra shoelace hole in sports shoes: Purpose revealed!

Web Summary : Sports shoes' extra hole locks the heel, preventing slippage and blisters. It secures the foot during activity, avoiding friction and injury. Longer laces can also be accommodated.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके