शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विमानातील सर्वात सुरक्षित 'सीट' कोणती? अपघात झाल्यावर वाचेल जीव, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 15:56 IST

विमान कोसळल्यावर बहुतांश प्रवाशांचा मृत्यू होतो, पण 'या' सीटवर बसल्यावर जीव वाचण्याची शक्यता आहे.

परदेशात जाण्यासाठी किंवा दूरचा प्रवास काही तासांत करण्यासाठी विमान, हे एकमेव साधन आहे. विमानाचा प्रवास अनेकांना आवडतो आणि अनेकांची विमान प्रवासाची इच्छाही असते. पण, विमान प्रवास असुरक्षितही मानला जातो. बस, ट्रेन आणि खासगी वाहनांचे अपघात होतात, पण त्यात जीव वाचण्याची वाचण्याची शक्यता आहे. मात्र, विमान कोसळले तर प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी आहे.

यासंदर्भात एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणते, ते सांगण्यात येत आहे. म्हणजेच विमानाचा अपघात झाला, तरीदेखील कोणत्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचू शकतात, याची माहिती मिळतीये. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. पण ही गोष्ट एकदम खरी आहे. विमानातील सीटनुसार कोणत्या सीटवर बसून विमान अपघातात वाचण्याची आणि न वाचण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, हे ठरते.

शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केलाविमानातील सर्वात सुरक्षित सीट शोधण्यासाठी 2012 मध्ये मेक्सिकोतील काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केला होता. यात जाणूनबुजून एक विमान कोसळण्यात आले. क्रॅश करण्यासाठी बोईंग 727 या विमानाची निवड करण्यात आली. हे विमान वाळवंटात क्रॅश केले गेले. कोणत्या सीटवर बसलेला प्रवासी विमान अपघातातून बचावू शकतो, हे या प्रयोगातून समोर आले. 

ही सीट करा बुक तुम्हाला विमान अपघाताची भीती असेल आणि सुरक्षित सीट बुक करण्याचा विचार करत असाल, तर नेहमी विमानाच्या शेवटच्या भागात असलेली सीट नेहमी बुक करा. विमानाची मागील सीट अपघातांमध्ये सर्वात सुरक्षित मानली जाते. विमानाच्या समोर बसलेले लोक आणि पंखांजवळ बसलेल्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असतो. पण विमानाच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते. 

 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातDeathमृत्यूJara hatkeजरा हटके