शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

चित्रपट पाहा आणि जिंका १ लाख रुपये; कंपनीन या क्षेत्रात दिली नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 19:41 IST

समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख.

मुव्ही पाहायला कोणाला आवडत नाही. मात्र मुव्ही पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे खर्च करावे लागतात. समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख.

फाइनॅन्सबज या कंपनीनं चित्रपट पाहण्यासाठी १ हजार ३०० डॉलर्स म्हणजे ९५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. फक्त अट एकच यासाठी १३ हॉरर मुव्हीज बघायचे आहेत. चित्रपट पाहताना एखाद्या व्यक्तीचा हार्ट रेट काय आहे याची माहिती कंपनीला हवी आहे. लो बजेट फिल्म आणि हायबजेट फिल्ममध्ये कंपनीला तुलना करायची आहे. या कंपनीनं यासाठी नोकरीची जाहिरातच काढलीय. त्यात असं म्हटलंय की कंपनीला १३ हॉरर चित्रपट बघणाऱ्या हॉरर फिल्म अ‍ॅनालिस्टची गरज आहे. निवडण्यात आलेला उमेदवार फिटबिट डिवाइसने हार्ट रेट चेक करेल. तसेच यासाठी त्याला ५० डॉलरचं गिफ्टकार्डही देण्यात येईल. 

या आहेत त्या १३ हॉरर मुव्हिजएमिटीविले हॉरर, अ क्वाइट प्लेस, अ क्वाइट प्लेस पार्ट २, कँडीमैन, इंसिडियस, द ब्लेयर विच प्रोजेक्ट, सिनिस्टर, गेट आउट, द पर्ज, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी और हॅलोवीन चित्रपटाचा २०१८चा रिमेक.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेjobनोकरीcinemaसिनेमाMONEYपैसा