शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Video : ऑक्टोपसचा महिलेवर हल्ला, त्याला जिवंत खाणार होती ही महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 5:11 PM

ब्लॉगर लोकांना वेगवेगळ्या गोष्टी कळाव्या म्हणूण नको नको ते करत असतात. असाच एका फूड ब्लॉगरचा वेगळा प्रयत्न तिला चांगलाच महागात पडला.

ब्लॉगर लोकांना वेगवेगळ्या गोष्टी कळाव्या म्हणूण नको नको ते करत असतात. असाच एका फूड ब्लॉगरचा वेगळा प्रयत्न तिला चांगलाच महागात पडला. चीनची ब्लॉगर Kuaishou प्रसिद्धीच्या नादात आपला जीव धोक्यात टाकला. तिने एका लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. पण ऑक्टोपसने तिच्यावरच हल्ला केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. 

World Wide Leaks नावाच्या यूट्यूब चॅनलने हा व्हिडीओ ४ मे रोजी शेअर केला होता. ही बातमी लिहित असेपर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. 

या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, Kuaishou जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच हा आठ हातांचा समुद्री जीव तिच्या तोंडावर चिकटतो. त्यानंतर तो तिचा गाल खाण्याचा प्रयत्न करतो. महिला पूर्ण ताकदीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला चेहऱ्यावरून दूर केलं जातं. तिच्या गालावर ऑक्टोपसच्या चावण्याची जखमही दिसते. 

Kuaishou ही जगभरात 'सीसाइड गर्ल लिटिल सेवन' नावानेही ओळखली जाते. ती चीनच्या लियानयुंग शहरात राहते. हा व्हिडीओ संपल्यावर ती शेवटी म्हणाली की, 'मी याला पुढच्या व्हिडीओत खाणार'. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल