शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:16 IST

Trending Viral News in Marathi : मंदिरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले आहेत.

सांगली :  मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी आश्चर्यकारक घटना घडली. तुमचा विश्वास बसणार नाही पण गावातील एका  वानराने हनुमान मंदिरात मारूतीला दंडवत घालत प्राण सोडले आहेत. ग्रामस्थांची मंदिरात पूजा, आरती सुरू असताना एक वानर त्या ठिकाणी आले आणि मंदिरात दंडवत घालू लागले. त्यानंतर या वानरानं आपले प्राण सोडले. मंदिरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले आहेत. 

सोशल मीडियावर या वानराच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. माणसं जशी सहज मंदिरात येऊन दर्शन घेतात अगदी तशाच पध्दतीने एका वानराने हनुमानाच्या मूर्तीचे दंडवत घालत दर्शन घेतले. समोरील मूर्ती, बाजूच्या मूर्तीचे दर्शन घेत असलेल्या या वानराचा व्हिडीओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे दंडवत घालून झाल्यानंतर या वानराने आहे त्या जागीच प्राण सोडला. 

खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण

हे हनुमान मंदिर प्राचीन असल्याने या मंदिरात ही घटना घडल्याने अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पूजा करतात. शनिवारीच हा वानर मंदिरात आला आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. वानराने प्राण सोडल्यानंतर वानराचे दर्शन घेऊन नागरिकांनी मंदिराशेजारी त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले.

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

एखादं वानर हनुमान मंदिरात येते आणि मूर्तीला दंडवत घालून जगाचा निरोप घेतो, ही गोष्ट अनेक अर्थाने नागरिकांसाठी चर्चेची आणि आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे. गावाबाहेरही या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSangliसांगली