शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Viral Moose Video: नदीत अंघोळ करताना दिसला दुर्मिळ प्राणी; व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:50 IST

सोशल मीडियावर दररोज दुर्मिळ आणि नामशेष होणाऱ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Viral Moose Video: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा दुर्मिळ आणि नामशेष होणाऱ्या प्राण्यांचेही सुंदर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दुर्मिळ असा पांढरा हरीण(White Moose) साठलेल्या पाण्या अंघोळीचा आनंद घेताना दिसतोय.

ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल होत  असून, 1 कोटी 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ स्‍विडनचा असल्याचा दावा करण्यात येतोय. व्हिडिओ जुना आहे, पण ट्विटरवर शेअर केल्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय. विशेष म्हणजे, पांढऱ्या हरणांची संख्या फार कमी आहे. ट्विटरवर गेब्रिएल कोर्नो नावाच्या यूजरने हा शेअर केला आहे. 

व्हडिओसोबत त्यांनी लिहीले की, हा व्हिडिओ स्‍विडनच्या वार्मलँड काउंटीचा आहे. हँस नीलसन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हँस नीलसन स्थानिक मीडियाला सांगितले की, हा व्हिडिओ त्यांनी 5-6 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केला होता. स्‍विडनच्या स्‍वेरिए रेडियोमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता. White Moose अतिशय दुर्मिळ असून, पश्चिम वार्मलँडमध्ये 50 पांढऱ्या हरणांचा एक कळप राहत असल्याची माहिती नीलसनने दिली.

ज्‍यास्त तापमानात राहू शकत नाहीस्‍विडनशिवाय कॅनडा आणि अमेरिकातील अलास्‍कामध्येही हे पांढरे हरीण पाहायला मिळतात. हा प्राणी एका विशेष तापमानात राहतो, 50 डिग्री फारेनहाइटपेक्षा जास्त तापमान याला सहन होत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटर