शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

खतरनाक कारनामा! विमानात उकडायला लागलं म्हणून महिला इमरजन्सी दरवाजा उघडून पंखावर फिरू लागली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:56 IST

एका महिलेने फ्लाइटचा इमरजन्सी दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन विंग(पंखावर)वर फिरू लागली. जशी काही बागेत फिरायला आली.

विमान प्रवासादरम्यान एका महिलेने असा काही कारनामा केलाय की, तिची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. ही घटना आहे यूक्रेनची. रिपोर्टनुसार, एक विमान तुर्कीतून यूक्रेन एअरपोर्ट उतरलं. जिथे एका महिलेने फ्लाइटचा इमरजन्सी दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन विंग(पंखावर)वर फिरू लागली. जशी काही बागेत फिरायला आली.

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, यूक्रेन इंटरनॅशनलने अशी घटना घडल्याचे मान्य करत सांगितले की, विमान संख्या PS6212 अंताल्यातून कीवच्या एका महिला प्रवाशाने टर्मिनल डीचं गेट 11 जवळ थांबल्यानंतर विमानाचं इमरजन्सी गेट उघडलं आणि विमानाच्या पंखावर जाऊन फिरू लागली.

महिला तुर्कीतील अंताल्यामध्ये सुट्टी संपवून परतत होती. पण जेव्ह विमान यूक्रेनच्या कीवमध्ये लॅंड झालं तेव्हा तिला विमानात उकडायला लागलं होतं. ज्यानंतर तिने इमरजन्सी गेट उघडलं आणि ती पंखावर फिरू लागली होती. इतकेच नाही तर तिथेही बसलीही होती. महिलेचा हा कारनामा पाहून सगळेच हैराण झाले होते.

या घटनेनंतर यूक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स द्वारे महिलेला ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय. म्हणजे एका निश्चित काळापर्यंत महिला या एअरलाइन्सने प्रवास करू शकणार नाही.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल