शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Valentine day 2022: फारच पुढारलेले होते आपले पुर्वज! प्राचीन भारतात लिव्ह इन रिलेशनशिप ते 'या' गोष्टीला होती मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:59 IST

अथर्ववेद तर यापुढची गोष्ट बोलतो, तो म्हणतो की प्राचीन काळी, पालकांनी आनंदाने मुलीला स्वतःचे प्रेम निवडण्याची परवानगी दिली.

प्राचीन भारतातील परंपरा प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत खूप पुढे आहेत. कालिदासाच्या नाटकात वसंत ऋतूमध्ये लाल फुलाच्या माध्यमातून प्रेमिका तिच्या प्रियकराला प्रेमसंबंध कसे पाठवते याचा स्पष्ट उल्लेख आहे. अथर्ववेद तर यापुढची गोष्ट बोलतो, तो म्हणतो की प्राचीन काळी, पालकांनी आनंदाने मुलीला स्वतःचे प्रेम निवडण्याची परवानगी दिली.

युरोपमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. याच काळात आपल्या देशात वसंत ऋतूचे आगमन झाले आहे. ज्याला मधुमास किंवा रसिक ऋतू असेही म्हणतात. या सीझनमध्ये, आपल्याकडे नेहमीच वातावरणात प्रेम आणि रोमान्सचा गुलाल असतो. वसंत ऋतु थेट प्रेमाशी संबंधित आहे.

कालिदासाचे नाटकअसे मानले जाते की कालिदास १५० वर्षे ते ६०० वर्षे इसवीसनपूर्वमधे होऊन गेले. दुसरा शुंग शासक अग्निमित्र याला नायक बनवून कालिदासांनी मालविकाग्निमित्रम् हे नाटक लिहिले. अग्निमित्राने इ.स.पूर्व १७० मध्ये राज्य केले. या नाटकात त्यांनी वसंत ऋतूच्या आगमनावर राणी इरावती राजा अग्निमित्राला लाल फुलांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती कशी पाठवते याचा उल्लेख केला आहे.

वसंत ऋतूत होणार्‍या प्रेमात बुडालेल्या नाटकांचे सादरीकरणकालिदासाच्या वेळी वसंत ऋतूच्या आगमनाने प्रणयाच्या भावनांना पंख लागायचे. प्रेमप्रकरणात बुडालेल्या सर्वच नाटकांच्या सादरीकरणासाठी हीच योग्य वेळ होती. यावेळी महिला आपल्या पतीसोबत डोलत असत. शरीर आणि मन बाहेरून धडधडत होते. कदाचित त्यामुळेच याला मदनोत्सव असेही म्हणतात. या ऋतूत कामदेव आणि रतीची पूजा करण्याची प्रथा आहे.

मुलींना प्रेम निवडण्याचा अधिकार होताहिंदू ग्रंथ असेही सांगतात की प्राचीन भारतात मुलींना स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार होता. आपापल्या मर्जीनुसार ते एकमेकांना भेटत असत. संमतीने एकत्र राहूनही ते मान्य करायचे. म्हणजे एखादे तरुण जोडपे एकमेकांना पसंत करत असेल तर ते एकमेकांशी जोडले जायचे. लग्नासाठी त्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीचीही गरज नव्हती. वैदिक पुस्तकांनुसार, ऋग्वेदिक काळात हा विवाहाचा सर्वात जुना आणि सर्वात सामान्य प्रकार होता. लिव्ह इन रिलेशनशिपसारखी परंपराही त्या काळात होती.

प्रेमप्रकरणासाठी पालक प्रोत्साहन द्यायचेअथर्ववेदातील एक उतारा म्हणतो, पालकांनी सहसा मुलीला स्वतःचे प्रेम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. पालक थेट मुला-मुलींना प्रेमप्रकरणासाठी प्रोत्साहन देत होते. आपली मुलगी वयात आल्याची जाणीव झाल्यानंतर ती स्वतःसाठी नवरा निवडण्यास सक्षम आहे, तेव्हा तिला आनंदाने तसं करू देत होते. त्यात काही असामान्य नव्हते. जर एखाद्याने धार्मिक परंपरेशिवाय गंधर्व विवाह केला तर तो सर्वोत्तम विवाह मानला गेला.

लिव्ह इन रिलेशनशिप देखील होतीजर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतील आणि ते ठराविक काळ एकत्र राहीले. तर समाज त्यांच्या लग्नाचा विचार करायचा. छत्तीसगडपासून ते ईशान्येपर्यंत आणि अनेक आदिवासी समाजात अशा पद्धती आजही देशात सुरू आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप