शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

तब्बल ८४ वर्षानंतर नैनीतालमध्ये दिसला लाल रंगाचा दुर्मिळ साप; खासियत वाचून चकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 5:51 PM

नैनीतालच्या एका घरात सापडलेल्या सापाला वनविभागाच्या टिमने ताब्यात  घेतलं आहे. 

आतापर्यंत सापाच्या अनेक प्रजाती तुम्ही ऐकून असाल. साप म्हटलं की अनेकांचा थरकाप उडतो.  भारतातील उत्तराखंड राज्याच्या नैनीतालमध्ये दुर्मीळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा साप कुठल्याही जंगलातून नाही तर एका घरात सापडला आहे. या दुर्मीळ सापाला 'कोरल कुकरी' असं म्हटलं जातं. या प्रजातीच्या सापाचा रंग लाल असतो. नैनीतालच्या एका घरात सापडलेल्या सापाला वनविभागाच्या टिमने ताब्यात  घेतलं आहे. 

वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार असा दुर्मीळ साप १९३६ मध्ये उत्तर प्रदेशाच्या लखीमपुर खीरी क्षेत्रात दिसून आला होता. त्यानंतर वन जीवतज्ज्ञांनी या सापचे नाव 'ओलिगोडोन खेरिएन्सिस' असं ठेवलं आहे. या सापाला कुकरी म्हणतात कारण नेपाळच्या गोरखांमध्ये कुकरीला चाकू असं म्हणतात. या सापाचे दात कुकरी किंवा ब्लेडप्रमाणे धारधार असतात. 

या सापाबाबत माहिती देत असताना प्रभागिय अधिकारी (DFO) नीतीश मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, गौला वन रेंज टीमकडे नैनिताल जिल्ह्यातील कुरयिया खट्टा गावातील निवासी कविंद्र कोरंहा यांनी शुक्रवारी सकाळी मदत मागितली.  वनअधिकारी जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ग्रामीण भागातील लोकांनी सापाला पकडून प्लास्टिकच्या पिशवीत बंद केलं होतं.  त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप दुर्मीळ सापांपैकी एक आहे. 

देहरादूनमधील वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (WII) चे वन्यजीव तज्ज्ञ विपुल मौर्य यांनी सांगितले की लाल कोरल कुकरी दुर्मिळ साप असून आतापर्यंत फक्त दोनवेळा हा साप दिसून आला आहे. या सापाचे दात शस्त्राप्रमाणे धारधार आहेत.  

हे पण वाचा-

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके