शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

US : शरीरसंबंध ठेवताना झालं असं काही महिला थेट पोहोचली हॉस्पिटलमध्ये, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:40 IST

काही महिन्यांच्या डेटींगनंतर आपलं नातं पुढे नेण्यासाठी दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी असं करणं महागात पडलं.

इंटिमेट रिलेशन ठेवताना एका अमेरिकन कपलसोबत असं काही झालं की, महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पहिल्यांदाच संबंध ठेवत असलेला बॉयफ्रेन्ड जास्त जोशमध्ये आला होता आणि हाच जोश त्याच्या गर्लफ्रेन्डला महागात पडला. कपलने त्यांचा हा अनुभव एका टीव्ही शोमध्ये सांगितला. काही महिन्यांच्या डेटींगनंतर आपलं नातं पुढे नेण्यासाठी दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी असं करणं महागात पडलं.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेनिफर आणि ग्रेगची भेट एका हाऊस पार्टीमध्ये झाली होती. यानंतर दोघेही डेटींग करू लागले होते आणि साधारण एक महिन्यानंतर जेनिफरने हे नातं पुढे नेण्याचा विचार केला. दोघेही घरी भेटले आणि संबंध ठेवू लागले होते. यादरम्यान ग्रेग जोशमध्ये आला, ज्यामुळे जेनिफरला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.

टीव्ही शोमध्ये बोलताना ग्रेसने सांगितलं की, 'मी पहिल्यांदाच असं काही करत होतो. त्यामुळे उत्साह जरा जास्तच होता. मला सगळं काही लवकर करायचं होतं. अशातच जेनिफर भींतीवर जाऊन भिडली. तिचं डोकं भींतीवर आदळलं'.

ग्रेगने सांगितलं की, तो नजारा भितीदायक होता. मला वाटलं मी जेनिफरचा जीव घेतला. मी तिला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिच्या डोक्याला मार लागला होता. जेनिफर म्हणाली की, 'भींतीवर डोकं लागल्याने मी बेशुद्ध झाले होते. मी बराच वेळ शुद्धीवरच आले नाही. ग्रेगचं वजन जास्त होतं आणि त्याचा उत्साह जास्त होता. ज्यामुळे ही दुर्घटना घडली. आता दोघेही हे सगळं विसरून नातं मजबूत करण्यावर भर देत आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके