लपून मुलगी बनली पॉर्न स्टार, मॅगझीनच्या कव्हरवर फोटो पाहून हैराण झाले घरातील लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:22 IST2021-10-12T18:18:20+5:302021-10-12T18:22:07+5:30

या मॉडलने सांगितलं की, तिच्या आईला तिच्या सीक्रेट पॉर्न करिअरबाबतची माहिती एका मॅगझीनच्या फ्रंट कव्हरवरील न्यूड फोटो पाहून लागली.

US : Model's mother found out secret porn career by seeing her naked cover photo on magazine | लपून मुलगी बनली पॉर्न स्टार, मॅगझीनच्या कव्हरवर फोटो पाहून हैराण झाले घरातील लोक

लपून मुलगी बनली पॉर्न स्टार, मॅगझीनच्या कव्हरवर फोटो पाहून हैराण झाले घरातील लोक

आई आपल्या मुलीच्या सर्वात जास्त जवळ समजली जाते. पण टेक्सासच्या एका आईला तेव्हा जोरदार धक्का बसला जेव्हा तिने एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर पहिल्यांदा आपल्या मुलीचा न्यूड फोटो पाहिला. तिला त्यावेळी समजलं की, तिची मुलगी एक पॉर्नस्टार आहे. 

या मॉडलने सांगितलं की, तिच्या आईला तिच्या सीक्रेट पॉर्न करिअरबाबतची माहिती एका मॅगझीनच्या फ्रंट कव्हरवरील न्यूड फोटो पाहून लागली. या पॉर्न स्टारचं नाव आहे एडिसन सिन्स. तिने सांगितलं की, जसं तिच्या समाजातील लोकांना तिच्या कामाबाबत माहिती मिळाली तिला धार्मिक समुदायाने बाहेर काढलं. 

अमेरिकेच्या टेक्सासमद्ये राहणारी मॉडल आणि पॉर्न स्टारने ती १९ वर्षाची असताना आपल्या घरातून बाहेर पडली आणि अ‍ॅडल्ट सिनेमात काम करणं तिने सुरू केलं होतं. मॉडलने सांगितलं की, ती काही महिने तिचं हे  काम घऱातील लोकांपासून लपवण्यात यशस्वी ठरली.  पण आईने मॅगझीन पाहिलं आणि सगळं समोर आलं.

एडिसनने मीडियाला सांगितलं की, 'मी नुकतंच माझं पहिलं मॅगझीन कव्हरचं फोटोशूट करून आले होते. मी इतकी आनंदी होते की, मी चुकून  माझ्या आई-वडिलांचा पत्ता दिला. जेणेकरून ते मला एक कॉपी पाठवू शकतील. ती म्हणाली की, माझ्या आईने पार्सल उघडलं आणि कव्हरवर माझा न्यूड फोटो पाहिला. ज्यानंतर गोंधळ झाला. 

ती म्हणाली की, तिचं संगोपन सेलिना नावाच्या एका छोट्या शहरात फार धार्मिक वातावरणात झालं होतं. आम्ही दर रविवार आणि बुधवारी चर्चमध्ये जात होतो. दररोज सगळे सोबत बसून जेवत होतो. मला सेल फोन आणि मेकअपची परवानगी नव्हती. मी मित्रांसोबत बाहेर जाऊ शकत नव्हते'.

एडिसन म्हणाली की, 'मी केवळ ९ वर्षांची असताना एक टीनएज मुलीच्या रूपात विद्रोह केला होता. मला मित्रांसोबत ड्रिंकसाठी बाहेर जायचं होतं. मॉडलने सांगितलं की, पॉर्न सिनेमात काम सुरू करण्याआधी तिने एक मुलासोबत संबंध ठेवले होते. 
 

Web Title: US : Model's mother found out secret porn career by seeing her naked cover photo on magazine