शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेटला जाऊन येतो सांगत मंडपातून नवरदेव फरार, रडत बसली होती नवरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 13:16 IST

Groom run away from marriage : ठरलेल्या तारखेला नवरी-नवरदेव दोघेही आपल्या परिवारांसोबत सामूहिक विवाह मेळाव्यात पोहोचले होते. सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं आणि लग्नाचे रितीरिवाज पार पाडले जात होते.

Groom run away from marriage : सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून लग्नासंबंधी अजब अजब घटना समोर येत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेश कन्नौजमधून समोर आली आहे. इथे एक नवरदेव कथितपणे टॉयलेटला जाण्याचा बहाना करून लग्नातून पळून गेला. 

मीडिया रिपोर्टनुसार, फतेहपूर जसोदा गावातील तरूणाचं लग्न गुरसहायगंज येथील तरूणीसोब ठरलं होतं. त्यांचं लग्न कनौजमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह मेळाव्यात करण्याचं ठरलं होतं. जे 23 जूनला होणार होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि काही पाहुण्यांनाही बोलवण्यात आलं होतं.

ठरलेल्या तारखेला नवरी-नवरदेव दोघेही आपल्या परिवारांसोबत सामूहिक विवाह मेळाव्यात पोहोचले होते. सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं आणि लग्नाचे रितीरिवाज पार पाडले जात होते. तेव्हाच नवरदेव म्हणाला की, त्याला टॉयलेटला जायचं आहे. ज्या ठिकाणी लग्न होत होतं तिथून बाहेर आल्यावर नवरदेवाला लग्नाबाबत संशय आला. तेव्हाच तो तिथून फरार झाला. बराच वेळ होऊनही नवरदेव परत आला नाही म्हणून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. ज्यानंतर दोन्ही परिवारांनी त्याला शोधणं सुरू केलं. 

दरम्यान, नवरदेवाचा परिवारही लग्न मंडपातून फरार झाला. नवरीकडील लोकांनी त्यांचाही शोध घेतला, पण ते काही सापडले नाहीत. अशात मेकअप करून बसलेली नवरी रडायला लागली होती. शेवटी लग्न न करता ती घरी परतली. नवरदेव का पळाला हे समजल्यावर लोकही हैराण झाले. कारण नवरदेवाच्या परिवारालाही याबाबत काही माहीत नव्हतं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न