शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एका भन्नाट लग्नाची गोष्ट! मुलीच्या लग्नात आईनेही उरकलं लग्न, आधी केलं कन्यादान नंतर स्वत:च्या नव्या संसाराला केली सुरूवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 11:07 IST

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हे लग्न अनोखं लग्न पार पडलं. आईने आधी मुलीचं कन्यादान केलं नंतर स्वत: सप्तपदी घेतली.

लग्न म्हटलं की, आनंदाचं वातावरण, धावपळ, दु:खं या गोष्टी आल्याच. पण यासोबतच लग्नात काही विचित्र घटनाही घडतच असतात. एका मांडवात दोन बहिणींचं लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. इतकंच काय तर दोन भावांचंही एका मांडवात लग्न झालेलं पाहिलं असेल. पण तुम्ही कधी मुलीचं आणि तिच्या आईचं लग्न एकाच मांडवात झालेल पाहिलं का? अर्थातच यावर तुमचं उत्तर नाही असेल. पण अशी आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद म्हणावी अशी घटना समोर आली आहे.उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हे लग्न अनोखं लग्न पार पडलं. आईने आधी मुलीचं कन्यादान केलं नंतर स्वत: सप्तपदी घेतली.

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गोरखपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात ही घटना घडली. यात ६३ जोडप्यांचं एकत्र लग्न लागणार होतं. ज्यात पिपरॉलीच्या रहिवाशी बेला देवी यांच्या मुलीचंही लग्न होणार होतं. त्यांच्या इंदू नावाच्या मुलीचं राहुल नावाच्या मुलाशी लग्न ठरलं होतं. या सोहळ्यात बेला देवी यांनी आधी मुलीचं लग्न लावलं. नंतर त्या नवरी बनून आल्या आणि त्याच मांडवात त्यांनाही लग्न केलं. कदाचित अशाप्रकारची ही पहिलीच घटना असावी.

बेला देवी यांच्या पतीचं 25 वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांनी. त्यांनी एकूण पाच मुले म्हणजे दोन मुलं आणि तीन मुलींचा एकटीने सांभाळ केला. चौघांची लग्ने आधीच झाली होती. सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वात लहान मुलगी इंदूचंही लग्न लावून दिलं. पण आता त्या एकट्या पडणार होत्या. पण त्यांनी पुढील आयुष्य जगण्यासाठी जोडीदार निवडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ५५ वर्षीय दीर जगदीश यांच्यासोबत लग्न केलं.

बेला देवी यांचा दीर अविवाहित होता. आणि बेला देवी सुद्धा आता एकट्या पडणार होत्या. त्यामुळे त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके