शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

खऱ्या प्रेमाच्या शोधात अनोखा प्रयोग, इतके महिने साखळीने बांधून एकत्र राहणार हे कपल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 12:01 IST

अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया पुढील तीन महिन्यांसाठी असेच एकाच साखळीत बांधलेले राहतील. यादरम्यान त्यांना त्यांची दैनंदिन कामेही एकमेकांच्या मदतीने करावी लागेल

यूक्रेनच्या(Ukraine) एका कपलने एका अनोख्या प्रयोगासाठी एकमेकांचे हात साखळीने बांधून घेतले आहेत. कपलने प्रयोग व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी केला. या प्रयोगाच्या माध्यमातून अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया यांनी आपलं नातं कंफर्ट झोनच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांना हे बघायचं होतं की, ते कठीण परिस्थितीतही आपलं रिलेशनशिप टिकवण्यात यशस्वी ठरतात का.

अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया पुढील तीन महिन्यांसाठी असेच एकाच साखळीत बांधलेले राहतील. यादरम्यान त्यांना त्यांची दैनंदिन कामेही एकमेकांच्या मदतीने करावी लागेल. यूक्रेनच्या नॅशनल रजिस्टर ऑफ रेकॉर्ड्समध्ये काम करणारे आणि हा प्रयोग सुपरवाइज करणारे विटाली जोरीन म्हणाले की या दोघांनी पूर्ण विचार करून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे पण वाचा : लय भारी! सोशल डिस्टेंसिंगचे धडे देणारं प्री वेडिंग फोटोशुट; पाहा जोडप्याचे भन्नाट फोटो)

या कपलने व्हॅलेंटाईन डे ला यूक्रेनच्या कीव शहरातून या प्रयोगाला  सुरूवात केली होती. या कपलची सर्वात पहिली टेस्ट समोर तेव्हा आली जेव्हा ते आपल्या घरापासून ३२५ मैल दूर एका टॅक्सीने जात होते. त्यावेळी त्यांना ठरवायचं होतं की, लेडीज टॉयलेटमध्ये जायचं की, जे जेन्ट्स. यावेळी दोघांनी निर्णय घेतला की, ते लेडीज टॉयलेटमध्ये जातील. हे बघून क्लीनर हैराण झाला होता.

काही व्हिडीओजमध्ये अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया खास प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसले होते. या कपड्यांमध्ये वरपासून खालपर्यंत झीप लागली होती. जेणेकरून दोघांना कपडे बदलण्यात अडचण येऊ नये. या कपलचं मत आहे की, ते हे चॅलेंज नक्की पूर्ण करतील. त्यांना याचीही कल्पना आहे की, पर्सनल स्पेस मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (हे पण वाचा : व्हॅलेंटाईन डे ला डेटसाठी एक्स गर्लफ्रेन्डने दिला नकार, प्रियकराने केलं अपहरण आणि मग.....)

जोरीने सांगितले की, जर त्यांनी या तीन महिन्यात वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर त्यांना इमरजन्सी सर्व्हिसच्या तज्ज्ञांची गरज पडेल. जेणेकरून ते त्यांची साखळी सोडवतील. आता बघुया दोघे तीन महिने असंच एकत्र राहू शकतात का. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे