शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच! म्हणून या गावात होत नाही चहाची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 11:37 IST

गाव म्हटला की तिथे एखादं हॉटेल, किमान एखादी चहाची टपरी, दारूचे गुत्ते असतातच. पण महाराष्ट्रात असेही एक गाव आहे जिथे चहा विकला जात नाही.

ठळक मुद्देगाव म्हटला की तिथे एखादं हॉटेल, किमान एखादी चहाची टपरी, दारूचे गुत्ते असतातचपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे चहा विकला जात नाही. या गावाचं नाव आहे मातोंडआता या घटनेला शेकडो वर्षे उलटून गेली तरी ही चहा विक्री वरील बंदी कायम

सिंधुदुर्ग - गाव म्हटला की तिथे एखादं हॉटेल, किमान एखादी चहाची टपरी, दारूचे गुत्ते असतातच. पण कोकणातीलसिंधुदुर्ग जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे चहा विकला जात नाही. या गावाचं नाव आहे मातोंड. कोकणातील इतर गावांप्रमाणेच मातोंड गावही सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. विविध जातीजमातींचे लोक गावात गुण्यागोविंदाने राहतात. रवळनाथ, सातेरी आणि घोडेमुख ही गावातील प्रमुख देवस्थाने आहेत. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात चहाची एकही टपरी नाही. याबाबत गावातील जाणकार गारकरी सांगतात की, शे दीडशेवर्षांपूर्वी इतर गावांप्रमाणेच मातोंडमध्येही चहाची टपरी, हॉटेल होते. विरंगुळ्यासाठी ग्रामस्थ तिथे येत. पण या हॉटेलमध्ये येणारी मंडळी कुठलेही वाद उकरून भांडणं करू लागली. असे वाद विकोपाला जाऊ लागल्याने प्रमुख गावकऱ्यांनी ही बाब गावपंचायत आणि ग्रामदेवतेच्या कानावर घातली. त्यानंतर देवीला कौल लावला गेला. तसेच देवाने दिलेल्या आदेशानुसार गावात चहा विकण्यास बंदी घातली गेली." 

मातोंड येथील सातेरी मंदिर
आता या घटनेला शेकडो वर्षे उलटून गेली तरी ही चहा विक्री वरील बंदी कायम आहे. आजही जत्रोत्सवासारखे कार्यक्रम वगळता गावात हॉटेल घातले जात नाही. तसेच या गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गाव वसवण्यात आल्यापासून गावात दारुबंदी आहे. त्यामुळे अनेक शतके उलटल्यानंतरही गावात दारुचे गुत्ते आढळत नाहीत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfoodअन्नkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग