शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:55 IST

Supermoon 2022: सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो.

Supermoon 2022 Date: आज म्हणजेच 13 जुलै 2022 रोजी सुपरमून दिसणार आहे. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे चंद्र पृथ्वीपेक्षा मोठा दिसू लागतो. सुपरमूनसोबतच आज आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे, ज्याला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख आणि शांती प्राप्त होते.

याला 'बक सुपरमून' असेही म्हणतात13 जुलै रोजी होणाऱ्या सुपरमूनला 'बक मून' असे नाव देण्यात आले आहे. या काळात हरणाच्या डोक्यावर नवीन शिंगे उगवतात. त्यामुळे याला बक मून असे नाव पडले आहे.सामान्यतः पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सरासरी अंतर 384,400 किमी असते, परंतु सुपरमूनच्या दिवशी हे अंतर काही काळ कमी होते.

सुपरमूनची तारीख आणि वेळनासाच्या रिपोर्टनुसार, सुपरमून 2 ते 3 दिवस दिसू शकतो. भारतीय वेळेनुसार 13 जुलै रोजी रात्री 12.8 वाजता दिसणार आहे. तो सलग तीन दिवस दिसेल. आज चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3,57,264 किमी अंतरावर असेल. विशेष म्हणजे यावेळी सूर्य पृथ्वीच्या कक्षेपासून सर्वात दूरच्या बिंदूवर असेल. दरम्यान, 2023 मध्ये, 3 जुलै रोजी सुपरमून दिसणार आहे.

सुपरमून म्हणजे काय?जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा "सुपरमून" होतो. 1979 मध्ये रिचर्ड नॉल यांनी याला सुपरमून असे नाव दिले. वर्षातून 3 ते 4 वेळा सुपरमून होतात. सुपरमूनला डिअर मून, थंडर मून, आणि विर्ट मून असेही म्हणतात. सुपरमूनच्या दिवशी चंद्र सामान्य दिवसांपेक्षा मोठ्या आकारात दिसतो.

टॅग्स :SupermoonसुपरमूनJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स