शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 17 वर्षीय मुलीचं एका रात्रीत नशीब फळफळलं, 100 रुपयांत मिळाली 50 लाखांची कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 14:26 IST

एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने 50 लाख रुपयांची आलिशान कार केवळ 100 रुपयांमध्ये जिंकली आहे. 

दिवाळीच्या काळात लोक नवीन वस्तू घरी आणतात. या काळात अनेकजण नवीन कारही घेतात. यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण याच दरम्यान एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. आसाममधील बारपेटा येथील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने 50 लाख रुपयांची आलिशान कार केवळ 100 रुपयांमध्ये जिंकली आहे. 

दिशा दास असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती सध्या बारावीत शिकत आहे. तिने मर्सिडीज बेंझ कार फक्त 100 रुपयांमध्ये जिंकली आहे. दिशा दास ही तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. लकी ड्रॉ कूपनद्वारे तिने ही लक्झरी कार जिंकली. लकी ड्रॉ चा निकाल आल्यानंतर श्रीमंतांची शान मानली जाणारी मर्सिडीज कार तिच्याकडे आली. 

बारपेट बुक अँड सायन्स फेयर फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी हा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. त्याचं पहिलं बक्षीस मर्सिडीज बेंझ कार होतं. इतरांप्रमाणेच दिशा दासनेही काउंटरवरून गिफ्ट कूपन विकत घेतलं होतं. तिने आपल्या सेव्हिंगमधून दोन कूपन खरेदी केले होते.

या दोन कूपनपैकी एका कूपनने तिचं नशीब उजळलं आणि तिला एक आलिशान कार भेट म्हणून मिळाली. म्हणजेच दिशाचं नशीब एका रात्रीत बदललं. पहिलं बक्षीस मिळाल्याची बातमी समजताच ती खूप आनंदी झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके