शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

या सावत्र आईनं मुलीच्या वाढदिवशी केलं अत्यंत विचित्र कृत्य, पाहुन तुम्हाला संताप आवरणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 20:27 IST

एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही.

एका सावत्र आईनं आपल्या मुलीच्या वाढदिवशीच (Birthday Celebration) अगदी विचित्र कृत्य केलं. तिनं असं काही केलं जे पाहून मुलगी प्रचंड संतापली. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही संताप आवरणार नाही.

जॉर्जियाच्या (Georgia) अटलांटा येथे राहणारी मँडी बुई (Mandy Bui) ही आपल्या १९ व्या वाढदिवशी कुटुंबीयांसोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. एकत्र आलेल्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तिच्यासाठी बर्थडेचं गाणंही गायलं. या दरम्यान ती आपल्या बर्थडे केकवरील फुंकायला जाणार  इतक्यात तिच्या सावत्र आईनं एक विचित्र कृत्य केलं.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की आपल्या बर्थडेसाठी अतिशय एक्साइटेड असणारी मँडी आपल्या केकवर लावण्यात आलेल्या मेणबत्ती फुंकणारच होती. मात्र फक्त काही सेकंदांसाठी मँडी जेव्हा आपल्या वडिलांसोबत बोलण्यात बिझी झाली. इतक्यात सावत्र आईनं सर्व मेणबत्ती विझवल्या. मँडीनं तिच्या आईकडं रागानं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच कळत की सावत्र आईच्या या कृत्यामुळे ती प्रचंड चिडली आहे.

मँडी पुढे म्हणाली, मी तिच्यावर खूप नाराज होते कारण माझे तिच्यासोबत चांगले संबंधही नाहीत आणि मला असं वाटलं की तिनं हे सगळं मला राग आणून देण्यासाठीच केलं. आठ सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 2 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर