शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेल्यानंतरही सापात विष असतं का आणि तो दंश करू शकतो का? पाहा काय सांगतात एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:22 IST

Snake Venom Facts : काही लोकांना असं वाटतं की, सापांच्या हाडांमध्ये सुद्धा विष असतं. अशात जर चुकून त्यावर पाय दिला तर आपला जीव जाऊ शकतो असा समज आहे.

Snake Venom Facts : जगभरात दरवर्षी विषारी सापांच्या दंशाने लाखो लोकांचा जीव जातो. याच कारणाने अनेक एक्सपर्ट लोकांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण सापाने दंश मारणं ही एक मेडिकल इमरजन्सी आहे आणि वेळीच जर उपचार मिळाला नाही तर व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. काही साप विषारी असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही लोकांना असं वाटतं की, सापांच्या हाडांमध्ये सुद्धा विष असतं. अशात जर चुकून त्यावर पाय दिला तर आपला जीव जाऊ शकतो असा समज आहे. यात किती तथ्य आहे हे आज आपण समजून घेणार आहोत.

खरंच सापांच्या हाडांमध्ये विष असतं?

ज्या लोकांना वाटतं की, सापांच्या हाडांमध्येही विष असतं. ते चुकीचा विचार करत आहेत. मुळात सापांचं विष हे विष ग्रंथींमध्ये असतं, जी त्याच्या तोंडात आणि डोळ्यांच्या मागे असते. जेव्हा साप एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला दंश करतो, तेव्हा त्याचे समोरचे दात व्यक्तीमध्ये हळूहळू विष सोडत असतात.

मेल्यानंतरही सापात विष असतं का?

हो हे खरंय...एक मेलेला साप किंवा मुंडकं छाटलेला साप मेल्यानंतरही अनेक तासांनंतर विष सोडू शकतो. मेल्यानंतर साप दंश करू शकतो, कारण त्याच्या विष ग्रंथींमध्ये काही प्रमाणात विष शिल्लक असतं. अशात जर कुणी मेलेल्या सापावर पाय ठेवत असेल किंवा त्याच्या त्वचेच्या संपर्कात येत असेल तर शक्यता आहे की, व्यक्तीच्या शरीरात विष प्रवेश करू शकतं. अशात सल्ला दिला जातो की, जर कुठे मेलेला साप दिसला तर त्याच्यापासून दूरच रहावं.

मेलेला साप दंश करू शकतो का?

एक मेलेला सापही दंश करू शकतो आणि विष पसरवू शकतो. काही संशोधनानुसार, मेल्यानंतरही सापाच्या शरीरात रिफ्लेक्सेस अनेक तासांपर्यंत काम करत असतात, ज्यामुळे तो उत्तेजित झाल्यावर दंश करू शकतो. आसाममध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कोब्रा आणि करेतसारखे विषारी मेल्यानंतर तासांनीही दंश केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सापाने दंश केल्यावर कसं वाटतं?

जर एखाद्या व्यक्तीला सापाने दंश केला, ते जोरात वेदना होतात. वेदना वाढतच जातात. तसेच जमखेवर सूज येते आणि तो भाग निळा होतो. व्यक्तीला चक्कर येते, मळमळ होते आणि अस्वस्थता जाणवते. सोबतच धुसर दिसतं आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Deadly After Death? Snake Venom Facts and Bite Risks Explained

Web Summary : Even dead snakes can inject venom hours after death due to remaining venom and reflexes. Bites cause severe pain, swelling, dizziness, and breathing difficulties. Experts advise caution around dead snakes.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके