शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

शूऽऽऽ! इथे गॉसिप करताना दिसलात तर होणार शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 1:33 AM

माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून आॅफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं.

माणसाच्या स्वभावामध्ये गॉसिप करणे सवयीचं झालंय, कधीही कोणती घटना घडली तर गॉसिप केलं जातं. घरापासून आॅफिसपर्यंत, रस्त्यावरुन संसदेपर्यंत, कानाकोपऱ्यात गॉसिप केलं जातं.अफवांचे कारणही गॉसिप आहे. या कारणामुळे एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फलिपिन्ससमधील बिनलोनन मध्ये प्रशासनाने गॉसिपवर बंदी आणली आहे. त्यामुळे जर याठिकाणी तुम्ही गॉसिप कराल तर तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागेल.या कायद्यामुळे लोकांमध्ये आपण काय बोलतो याचं भान राहील असं प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय बोलतो याचे भान राखायला हवं यासाठी कायदा बनवला आहे.या कायद्यातंर्गत जर तुम्ही गॉसिप करताना पकडले गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला ७२१ रुपयांचा दंड होईल. त्याचसोबत तीन तासांसाठी रस्त्यावरील कचरा उचलण्याची शिक्षा केली जाईल.जर दुसऱ्यांदा तुम्ही हा कायदा मोडला तर १४00 रुपये दंड0८ तासांसाठी सामाजिक सेवा करण्याची शिक्षा दिली जाणार आहे.मात्र अद्याप या कायद्यातंर्गत गॉसिप नेमकं कशाला मानलं जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके